Teachers Protest: सरकारविरोधात शिक्षकांचा आझाद मैदानावर एल्गार! काय आहेत प्रमुख मागण्या?

Mangesh Mahale

शाळा बंद

शिक्षक संघटनांनी आज राज्यभर शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. काय आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या जाणून घेऊयात

Teachers Protest at Azad Maidan

टीईटी

कार्यरत शिक्षकांना टीईटी सक्ती शिथिलता द्यावी.

Teachers Protest at Azad Maidan

सेवाज्येष्ठ

पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ शिक्षकांचा समावेश करावा.

Teachers Protest at Azad Maidan

BLO

अनावश्यक BLO (SIR) कामामधून शिक्षकांची मुक्तता करावी.

Teachers Protest at Azad Maidan

पदोन्नती

पदोन्नती/विरचितीकरणात सरसकट सेवाज्येष्ठता लागू करावी.

Teachers Protest at Azad Maidan

अशैक्षणिक कामे

अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता करावी.

Teachers Protest at Azad Maidan

स्वतंत्र TET

कार्यरत शिक्षकांना स्वतंत्र TET परीक्षा देण्याची परवानगी द्यावी.

Teachers Protest at Azad Maidan

NEXT: CBSE ची धुरा मराठी IAS अधिकाऱ्याकडे! कोण आहेत नवे अध्यक्ष प्रशांत लोखंडे?

येथे क्लिक करा