लालूंच्या विवाहित पुत्राचे 12 वर्षांपासूनचे अफेअर उघड: पक्ष अन् परिवाराला अडचणीत आणणारे तेजप्रताप यादव
Mangesh Mahale
लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पुत्राची घरातून अन् पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
तेजप्रताप यादव यांनी शनिवारी सोशल मीडियात अनुष्का यादव हिच्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली होती.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
अनुष्कासोबत 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितले होते.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
डीडीएस म्हणजे धर्मनिरपेक्ष सेवक संघ आणि सीजेपी म्हणजे छात्र जनशक्ती परिषद यांची स्थापना केली आहे.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
दोन्हीपैकी एका संघटनेचा पक्ष म्हणून जाहीर करण्याची तयारीत ते आहेत.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
तेजप्रताप यांचा यापूर्वीच 2018 मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्यासोबत विवाह झाला होता.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
सहा महिन्यांतच तेजप्रताप यांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती. अजूनही घटस्फोट झालेला नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
घर अन पक्षातून बेदखल झालेले तेजप्रसाद यादव काय निर्णय घेतात, याकडे बिहारच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
तेज प्रताप यांचे वर्तन यापूर्वी वादग्रस्त ठरले आहे. पक्षातील नेत्यांशी वाद, विचित्र विधाने आणि बेजाबदारपणे केलेली विधान यामुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडले.
Tej Pratap Yadav | Sarkarnama
विवाह आणि त्यानंतर घटस्फोटासाठी अर्ज, यामुळे लालूंचा परिवार अडचणीत आला.
Lalu Prasad Yadav, Tej Pratap Yadav | Sarkarnama
पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या वागण्याबाबत नाराजीचा सूर आहे.
Tej Pratap Yadav, Anushka Yadav | Sarkarnama
NEXT: मोदींच्या निकटवर्तीय IAS अधिकाऱ्याला मिळाली दिल्लीत मोठी जबाबदारी