Tejashwi Yadav Security : तेजस्वी, तेजप्रताप यादव यांना कोणती सुरक्षा व्यवस्था? 22 कमांडो असतात सोबत

Roshan More

जीवाला धोका

जनशक्ति जनता दलाचे संस्थापक, लालू प्रसाद यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगतिले होते. त्यानंतर त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Tejpratap Yadav | Sarkarnama

तेव्हाच मिळते सुरक्षा व्यवस्था

गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते किंवा कमी केली जाते.

tej pratap yadav | sarkarnma

24 तास सुरक्षा

वाय प्लस (Y+) और झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेमध्ये 24 तास सुरक्षारक्षक सोबत असतात. त्यांच्या शिफ्टनुसार ड्यूटी लावली जाते.

Z+ Security | sarkarnama

झेड प्लस सुरक्षा

हा सुरक्षा व्यवस्थेमध्ये 22 सुरक्षाक तैनात असतात. चार ते सहा एनएसजी कमांडो देखील असतात.

Z+ Security | sarkarnama

तेजस्वी यादव

तेजस्वी यादव यांना Z कॅटेगरीची सुरक्षा व्यवस्था दिी जाते.

Tejashwi Yadav Rajshri Yadav | sarkarnama

वाय प्लस सुरक्षा

तेजप्रताप यांना देण्यात आलेल्या Y+ कैटेगरीमधील सुरक्षा व्यवस्थेमध्ये 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. तसेच यामध्ये 1 किंवा 2 NSG चे कमांडो असतात.

Tejashwi-Yadav-Rajshri-Yadav.webp | Sarkarnama

बिहारची निवडणूक

बिहार निवडणूक सुरू आहे. त्यामुळे नेत्यांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे.

Tejashwi Yadav Rajshri Yadav | sarkarnama

NEXT : लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींपेक्षा जास्त अधिकार? भारताला असू शकतो धोका?

Asim Munir powers | Sarkarnama
येथे क्लिक करा