Mangesh Mahale
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
तेजस्विनी लोणारी हिने गुपचूप साखरपुडा केला आहे.
तेजस्विनी हिच्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
तेजस्विनी ही एका मोठ्या राजकीय घराण्याची सून होणार आहे.
राज्यातील बड्या नेत्याच्या लेकासोबत तिचा साखरपुडा झाला.
शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान यांच्याशी तिचा साखरपुडा झाला.
एकमेकांच्या हातात अंगठी घातल्यानंतर तेजस्विनीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसतोय.
लाल रंगाच्या कपड्यांमध्ये तिचा लूक अजूनच उठून दिसत होता.
अनेक हीट चित्रपटांमध्ये भूमिका, 'बिग बॉस मराठी ४' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर विशेष लोकप्रिय