Yuva Sangharsha Yatra : एकजुटीने पेटलं रान, तुफान आलं या..!

सरकारनामा ब्यूरो

रोहित पवार

युवानेते रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

500 किमीचा प्रवास

युवा संघर्ष यात्रेने नुकताच 500 किमीचा प्रवास पूर्ण केला.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

पवार-पाटील एकत्र

या यात्रेत रोहित पवार यांच्यासोबत रोहित पाटील यांनी चांगलीच साथ दिली आहे.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

जंगी स्वागत

टाळ मृदंगाच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत युवा संघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात येत आहे.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

जनतेशी संवाद

यात्रेदरम्यान रोहित पवार आणि रोहित पाटील हे गावोगावी सभा घेऊन जनतेशी संवाद साधत आहेत.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

प्रमुख उद्दिष्टे

या यात्रेत मुख्यतः युवकांच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर चर्चा करण्याचं प्रमुख उद्दिष्ट या यात्रेचे आहे.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

प्रचंड प्रतिसाद

युवा संघर्ष यात्रेला प्रत्येक गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

नेत्यांचा पाठिंबा

या यात्रेत अनेक राजकीय नेते सहभाग नोंदवून यात्रेला पाठिंबा देत आहेत.

Yuva Sangharsha Yatra | Sarkarnama

Next : 21 लाख दिव्यांनी सजला गंगा घाट

येथे क्लिक करा