Ajit Pawar News : अजित पवारांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

Sachin Waghmare

नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा

अमरावती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा झाली.

Ajit Pawar | Sarkarnama

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणार

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे काम येत्या काळात करणार आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

सगळ्याने कष्ट घेण्याची गरज

देशासाठी सगळ्याने कष्ट घ्यायचे आहेत व काम करायचे आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

दहा वर्षांत मोठी विकास कामे

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात मोठी विकास कामे करण्यात आली.

Ajit Pawar | Sarkarnama

देशाचा गौरव वाढवायचाय

अमरावतीचे नाव देखील मोठं करायचे आहे, देशाचा गौरव वाढवायचा आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

आदेशाची अमंलबजावणी करतो

आदेश आला की, आम्ही त्याची अमंलबजावणी करतो, मी कामाचा माणूस.

Ajit Pawar | Sarkarnama

विद्यार्थ्यांना सोडवले

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवले.

Ajit Pawar | Sarkarnama

राज्यातील कामांना गती

राज्यातील कामांना गती देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

Ajit Pawar | Sarkarnama

शेतकऱ्यांना मदत करणार

राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न.

Ajit Pawar

कार्यकर्त्यांची गर्दी

अमरावती येथील सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Ajit Pawar | Sarkarnama

Next : 15 लाखांचं कर्ज, स्वत:ची कार नाही, भाजपच्या चाणक्याची संपत्ती किती?

Amit Shah | Sarkarnama