Amit Shah News : अकोल्यातील अमित शहांच्या भाषणातील दहा मुद्दे

Sachin Waghmare

अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभा

अकोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची जाहीर सभा झाली.

Amit Shah | Sarkarnama

इंडिया आघाडीला केले लक्ष्य

यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला लक्ष्य केलं आहे.

Amit Shah | Sarkarnama

उद्धव ठाकरेंना खोचक टोला

उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही, असा खोचक टोला अमित शाह यांनी लगावला आहे.

Amit Shah | Sarkarnama

शरद पवार यांच्यावरही साधला निशाणा

अमित शाह यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.

Amit Shah | Sarkarnama

महाराष्ट्रासाठी किती निधी मिळाला

10 वर्षे केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रासाठी किती निधी मिळाला, असा सवाल यांनी शरद पवारांना विचारला.

Amit Shah | Sarkarnama

इंडिया आघाडीने राम मंदिर होऊ दिलं नाही

इंडिया आघाडीने राम मंदिर होऊ दिलं नाही, पंतप्रधानांनी पाच वर्षात मंदिर बांधलं, असं त्यांनी म्हटलं.

Amit Shah | Sarkarnama

दहा वर्षात किती निधी आला

10 वर्षात सोनिया गांधी, मनमोहन सिंह सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी किती निधी दिला.

Amit Shah | Sarkarnama

भाजप सरकारने दिला निधी

10 वर्षात युपीए सरकारने 10 वर्षात 1 लाख 91 हजार कोटी दिले होते. भाजप सरकारने 10 वर्षात 7 लाख 91 हजार कोटी महाराष्ट्राला दिले.

Amit Shah | Sarkarnama

पायाभूत सुविधांसाठी निधी

2 लाख 90 हजार कोटी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, 75 हजार कोटी रस्ते निर्माणासाठी दिले.

Amit Shah | Sarkarnama

Next : धो-धो पावसात ठाकरेंचं खणखणीत भाषण; वादळी सभेतील पाहा फोटो...

Uddhav Thackeray | Sarkarnama