Uddhav Thackeray In Rain : धो-धो पावसात ठाकरेंचं खणखणीत भाषण; वादळी सभेतील पाहा फोटो...

Chetan Zadpe

परभणीत सभा -

परभणी लोकसभा मतदारसंघातील ठाकरेंचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली.

Uddhav Thackeray In Rain | Sarkarnama

पावसाची हजेरी -

उद्धव ठाकरे यांच्या सभेत भाषण करायला सुरुवात केली तेवढ्यात धो धो पाऊस पडू लागला.

Uddhav Thackeray In Rain | Sarkarnama

पावसात भाषण सुरूच -

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी पाऊस पडू लागली, तरी ठाकरे यांनी आपले भाषण पूर्ण केले.

Uddhav Thackeray In Rain | Sarkarnama

जाधवांना निवडून देण्याचे आवाहन -

यावेळी ठाकरे यांनी जाधव यांना निवडून देण्याचे लोकांना आवाहन केले.

Uddhav Thackeray In Rain | Sarkarnama

पावसात खणखणीत भाषण -

धो धो पावसात ठाकरे यांनी भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल करत खणखणीत भाषण केले.

Uddhav Thackeray In Rain | Sarkarnama

लोकांनी मैदान सोडले नाही -

पाऊस पडत असला तरी मैदान सभेसाठी उपस्थित असलेल्या लोकांनी मैदान सोडले नाही.

Uddhav Thackeray In Rain | Sarkarnama

पावसातच सभेची सांगता -

भाषण संपले तरी पाऊस कोसळतच होता. पावसातच सभेची सांगता झाली.

Uddhav Thackeray In Rain | Sarkarnama

NEXT : निवडणूक 'जाहीरनामा' म्हणजे काय रे भाऊ ? जाणून घ्या एका क्लिकवर...