CM विजय यांच्या ज्योतिषाचं नशीब फळफळलं, तमिळनाडू सरकारमध्ये लागली मोठ्या पदावर वर्णी

Jagdish Patil

CM विजय

थलपती विजय मुख्यमंत्री बनल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडून आला आहे.

CM Joseph Vijay | Sarkarnama

लॉटरी

शिवाय मुख्यमंत्री बनल्यानंतर विजय यांच्याशी सबंधित काही लोकांना लॉटरी लागली आहे.

Joseph Vijay | Sarkarnama

ज्योतिष

अशीच लॉटरी विजय यांचे ज्योतिषी राधन पंडित वेट्रिवेल यांना लागली आहे.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

राधन पंडित

कारण, तामिळनाडू सरकारने राधन पंडित यांची मुख्यमंत्री कार्यालयात OSD म्हणून नियुक्ती केली आहे.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

OSD

राधन पंडित यांची मुख्यमंत्री कार्यालयात 'विशेष कर्तव्य अधिकारी' म्हणून नियुक्ती केल्याचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

भाकीत

पंडित यांनी तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या विजयाचे भाकीत केले होते.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

आध्यात्मिक मार्गदर्शक

राधन पंडित हे तामिळनाडूतील एक प्रमुख आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

मार्गदर्शक

त्यांनी माजी मुख्यमंत्री जयललिता यांचेही आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं होतं.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

अंदाज

पंडित यांनी निवडणुकीपूर्वीच थलपती विजय यांचा TVK पक्ष विजयी होईल असा अंदाज वर्तवला होता.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

अभिनंदन

TVK च्या विजयानंतर, राधन पंडित यांनी थेट विजय यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं.

Thalapathy Vijay CM | Radhan Pandit OSD

सल्ले

मागील 40 वर्षांपासून ते ज्योतिष क्षेत्रात कार्यरत असून ते सोशल मीडियावरही लोकांना ज्योतिषविषयक सल्ले देतात.

Radhan Pandit OSD | Sarkarnama

NEXT : PM मोदींचं सोनं खरेदी न करण्याचं आवाहन पण भारतात सोन्याचं उत्पादन नेमकं किती? सरकारने दिली 5 वर्षांची आकडेवारी

India Gold Production | Sarkarnama
क्लिक करा