Thalapathy Vijay : पहिल्याच निवडणुकीत ‘थलपती विजय’चा करिष्मा, ‘या’ प्रभावी घोषणांनी फिरवलं राजकारण

Aslam Shanedivan

अभिनेता थलपती विजय

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कझगम' (TVK) या पक्षाने जोरदार मुसंडी मारत100 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

आर्थिक बळ आणि...

विजय यांनी गृहिणींना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन देत सुशिक्षित पदवीधरांना 400 रुपये आणि डिप्लोमा धारकांना 2500 रुपये बेरोजगारी भत्ता जाहीर केला.

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

रोजगार सहाय्यता योजना

इंटर्नशिपसाठी 8000 रुपयां पर्यंत विद्यावेतन आणि पाच लाख तरुणांसाठी 18000 रुपयांची रोजगार संबंधित सहाय्यता योजनेचे देवू असे आश्वासन दिले

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

सिलिंडर अन् वीज

महिलांसाठी 'अन्नपूर्णा सुपर सिक्स' योजनेतून प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 एलपीजी सिलिंडर मोफत, प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 200 युनिट मोफत वीज, नळाद्वारे पिण्याचं पाणी

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

मुलींसाठी 8 ग्रॅम सोने

तसेच विजय यांनी ‘अण्णन सीर थिट्टम’ हा योजना सांगत मुलींच्या लग्नासाठी 8 ग्रॅम सोने आणि रेशमी साड्या देण्याचे वचन दिले.

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

शिक्षणासाठी मदत

पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी 15 हजार रुपयांची शैक्षणिक मदत

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

मोफत बस प्रवास

महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवासाचे आश्वासन

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

पेन्शन योजना

ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना दरमहा 3000 रुपये पेन्शन

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

मजुर अन्...

मजुर आणि अंगणवाडी सेविकांना 18000 रुपये तर स्वच्छता कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये विचार असल्याचेही म्हटले

Tamil Nadu Election Result; Thalapathy Vijay | Sarkarnama

Mamata Banerjee : मतमोजणीपूर्वी ममता बॅनर्जींना शेवटचा संदेश, कार्यकर्ते सतर्क

आणखी पाहा