Padma Awards : मराठी कला, शेतकरी अन् वैद्यकीय क्षेत्राला दिल्लीचा मुजरा! राज्यातील चार रत्नांना 'पद्म'पुरस्कार

Aslam Shanedivan

पद्म पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, यावर्षी तब्बल 131 जणांना पद्म पुरस्काराने गैरवण्यात येणार आहे.

Padma Awards 2026 | Sarkarnama

अभिनेता धर्मेंद्र

ज्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. अभिनेता धर्मेंद्र आणि सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Padma Awards 2026 | Sarkarnama

राष्ट्रापतींच्या हस्ते गौरव

प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या मान्यवरांना राष्ट्रापतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Padma Awards 2026 | Sarkarnama

पद्मभूषण पुरस्कार 

अलका याज्ञिक, भगतसिंग कोश्यारी, कल्लीपट्टी रामासामी पलानीस्वामी, मामूट्टी, डॉ. नोरी दत्तात्रेयडू, पियुष पांडे, एस.के.एम. मैलानंदन, शतावधानी आर.गणेश, उदय कोटक, व्ही.के. मल्होत्रा, वेल्लापल्ली नटेसन, विजय अमृतराज, शिबू सोरेन

रघुवीर खेडकर

लोककलेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात संगमनेरचे नाव गाजविणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत कलाभूषण रघुवीर खेडकर यांना देशातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार जाहीर (Padma Awards 2026 list 2026) झाला आहे

Bhagat Singh Koshyari | Sarkarnama

अर्मिडा फर्नांडीस

राज्यातील डॉक्टर अर्मिडा फर्नांडीस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

Padma Awards 2026 | Sarkarnama

श्रीरंग लाड

परभणीचे श्रीरंग लाड यांनादेखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून ते एक शेतकरी आहेत. त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे.

Padma Awards 2026 | Sarkarnama

भिकल्या लाडक्या धिंडा

यासह महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हार ब्लॉकमधील वलवंडे गावातील ८९ वर्षीय वारली आदिवासी तारप वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनादेखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

Padma Awards 2026 | Sarkarnama

एक चूक महागात पडू शकते! महापौर निवडताना हे 7 गुण नक्की तपासा

आणखी पाहा