Parliament Session : मोदी 3.0 सरकारचं पहिलं अधिवेशन, संसदेत 10 दिवसांत काय-काय होणार?

Jagdish Patil

18 व्या लोकसभेचे कामकाज

देशाच्या 18 व्या लोकसभेचे कामकाज 9 जून पासून म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून सुरू झाले.

PM Narendra Modi | Sarkarnama

पहिले अधिवेशन

तर लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून ते 3 जुलै या काळात पार पडणार आहे

Lok Sabha | Sarkarnama

8 बैठका

24 जून ते 3 जुलै या 10 दिवसांत एकूण 8 बैठका होतील.

Session of Parliament | Sarkarnama

भृतूहरी महताब

प्रोटेम स्पीकर भृतूहरी महताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतील. यानंतर ते सकाळी 11 वाजता लोकसभेत पोहोचतील.

Protem Speaker Bhrituhari Mahtab | Sarkarnama

खासदारांना शपथ

24 आणि 25 जून रोजी प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतील. 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

New Parliament members | Sarkarnama

राज्यसभा

राज्यसभेचे 264 वे अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे.

Rajya Sabha | Sarkarnama

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करतील.

Draupadi Murmu | Sarkarnama

धन्यवाद प्रस्ताव

अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवशी सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार असून त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे.

Addresses of the President | Sarkarnama

NEXT : राजकारणातील बलाढ्य कुटुंब जेलमध्ये; कोण आहेत हे आमदार, माजी मंत्री, माजी खासदार?

HD Revanna Family | Sarkarnama