Constitution : संविधानाच्या हस्तलिखिताच्या मूळ प्रती किती? 'त्या' कशा जतन केल्या जातात?

Pradeep Pendhare

संविधानावर पहिली स्वाक्षरी

24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या प्रतीवर पहिली स्वाक्षरी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली.

Constitution | Sarkarnama

जतनासाठी प्रयत्न

हस्तलिखित खराब होऊ नये यासाठी 1980च्या दशकात भारत सरकारने प्रयत्न सुरू केले.

Constitution | Sarkarnama

संविधानाची मूळ प्रत कशी?

हस्तलिखित संविधान सुमारे 221 पानांचे असून ते 13 किलो वजनांचे आहे.

Constitution | Sarkarnama

बांधणीला सोनेरी वर्ख

या संविधानाच्या बांधणीत मोरोक्को लेदर आणि सोनेरी वर्ख वापरलेला आहे.

Constitution | Sarkarnama

राष्ट्रीय प्रयोगशाळेची जबाबदारी

संविधानाच्या हस्तलिखित तीन प्रती असून, जतनाची जबाबदारी राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेकडे देण्यात आली आहे.

Constitution | Sarkarnama

अमेरिकेतली इन्स्टिट्यूटची मदत

देशाचा अमूल्य वारसा जपण्यासाठी राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेने अमेरिकेतली गेट्टी काॅन्झर्वेशन इन्स्टिट्यूटची मदत घेतली.

Constitution | Sarkarnama

काचेच्या पेट्यांची निर्मिती

हस्तलिखित संविधानाच्या जतनासाठी 20 डिग्री तापमान राखणाऱ्या, 30 टक्के आर्द्रता असलेल्या दोन काचेच्या पेट्या तयार केल्या.

Constitution | Sarkarnama

जुन्या संसदेत जतन

या पेट्यांमध्ये हस्तलिखित प्रती सुरक्षित असून, जुन्या संसदेच्या इमारतीतमध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत.

Constitution | Sarkarnama

NEXT : जगातील एकूण सोन्यापैकी भारतीय महिलांकडे किती सोने

येथे क्लिक करा :