Aslam Shanedivan
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावर पहिला दसरा मेळावा घेतला
हा पहिला दसरा मेळावा त्यांनी 30 ऑक्टोबर 1966 साली घेतला. ज्याला आता 59 वर्षे 30 ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहेत.
शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवतीर्थ आता एक समीकरण बनलं आहे
आता पर्यंतच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेत आतापर्यंत फक्त एकदाच दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे.
तो पहिल्यांदा 2006 साली मुंबईत जोरदार पाऊसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. तर शिवाजी पार्कवर चिखल झाला होता. यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता.
आणि 2009 साली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता
2020 आणि 2021 या दोन वर्षात राज्यासह देशावर कोरोनाचा संकट आल्याने दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात झाला. तो स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी घेण्यात आला.
मात्र 2022 साली शिवसेनेत उभी फुट पडली आणि दोन स्वतंत्र शिवसेनेचे दसरा मेळावे होत आहेत. यात एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा