Amabadas Danve News : अंबादास दानवे यांच्या भाषणातील 'हे' आहेत महत्त्वाची मुद्दे

Sachin Waghmare

महाविकास आघाडीची सभा

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली.

Amabadas Danve | Sarkarnama

दानवेंनी केले संबोधित

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या प्रसंगी उपस्थित राहून संबोधित केले.

Amabadas Danve | Sarkarnama

राज्य सरकारच्या कारभरावर टीका

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभरावर टीका केली.

Amabadas Danve | Sarkarnama

आवाज उठवणारा खासदार पाठवा

केंद्र सरकार विरोधात आवाज उठवणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे.

Amabadas Danve | Sarkarnama

सरकारच्या विरोधात आवाज उठविणार

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी मजबूर करणारे धोरण राबवणाऱ्या सरकारच्या विरोधात आवाज उठविणार.

Amabadas Danve | Sarkarnama

आवाज उठविणार

मजबूर करणारे धोरण राबवणाऱ्या सरकारच्या विरोधात आवाज उठविणार.

Amabadas Danve | Sarkarnama

काम जोरकसपणे सुरु

शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर हे काम अत्यंत जोरकसपणे करत आहे.

Amabadas Danve | Sarkarnama

शिवसैनिकांची मोठी गर्दी

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.

Amabadas Danve

पदाधिकाऱ्यांनी लावली हजेरी

माजी आमदार राहुल मोटे, ज्ञानेश्वर पाटील, दयानंद गायकवाड, देवानंद रोचकारी उपस्थित होते.

Amabadas Danve | Sarkarnama

Next: काय सांगता! महिला उमेदवाराने चक्क मिळालेलं तिकीट केलं परत! काय आहे प्रकरण ?

Sucharita Mohanty | Sarkarnma