Mangesh Mahale
हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते आमेर मतदारसंघातून निवडणूक हरले. आता त्यांना त्यांच्या गृहजिल्हा चुरूमधून लोकसभेचे तिकीट मिळू शकते.
राजेंद्र राठोड हे वसुंधरा राजे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.यावेळी जयपूर ग्रामीणमधून आपल्या पराभूत सैनिकाला लोकसभेचे तिकीट देऊ शकते.
राजस्थान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतही होते, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. दौसा मधून ते लोकसभा निवडणूक लढवू शकतात.
गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे.जोधपूर लोकसभा मतदारसंघातून गजेंद्र सिंह यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये भाजपचे फायरब्रँड नेते मानले जातात. त्यांनी तिजारा येथून विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.आता भाजप त्यांना पुन्हा अलवरमधून लोकसभा निवडणुकीत उतरु शकते.यापूर्वी ते अलवरमधून खासदारही राहिले आहेत.
Next: 'या' दहा बड्या नेत्यांनी सोडली काँग्रेसची साथ; पाच वर्षांत कोणी दिला दणका?