Lok Sabha Election : मुंबईतून 'हे' चेहरे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात

Sachin Waghmare

मिहीर कोटेचा

मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे.

mihir Kotecha | Sarkarnama

अमोल कीर्तिकर

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर रिंगणात उतरले आहेत.

Amol kirtikar | Sarkarnama

रवींद्र वायकर

शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून आमदार रवींद्र वायकर निवडणूक रिंगणात आहेत.

Ravndra Waikar | Sarkarnama

उज्ज्वल निकम

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.

ujjwal Nikm | Sarkarnama

वर्षा गायकवाड

महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात आमदार वर्षा गायकवाड नशीब अजमावत आहेत.

Varsha Gaikwad | Sarkarnama

यामिनी जाधव

दक्षिण मुंबई मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव निवडणूक रिंगणात आहेत.

yamini jadhav | Sarkarnama

भूषण पाटील

उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक लढवतआहेत.

Bhushn Patil | Sarkarnama

संजय दिना पाटील

मुंबई उत्तर पूर्व शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Sanjay Patil | Sarkarnama

Next : मुख्यमंत्र्यांचे शिलेदार म्हणून ओळख असलेले म्हस्के कोण आहेत?

Naresh Mhaske | Sarkarnama