Lok Sabha Election : 'या' आमदारांना पहिल्यांदाच लागली लोकसभेच्या उमेदवारीची लॉटरी

Sachin Waghmare

सुधीर मुनगंटीवार

वन मंत्री पहिल्यांदाच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून नशीब अजमावताहेत.

Sudhir Mungantivar | Sarakarnama

प्रतिभा धानोरकर

काँग्रेसच्या आमदार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरल्या आहेत.

Pratibha Dhanorkar | Sarakarnama

राम सातपुते

भाजपचे आमदार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.

Ram Satpute | Sarakarnama

प्रणिती शिंदे

काँग्रेसच्या आमदार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Praniti shinde | Sarakarnama

संदीपान भुमरे

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.

Sandippan Bhumre | Sarakarnama

नीलेश लंके

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नगर लोकसभा मतदारसंघातून नशीब अजमावणार आहेत.

Nilesh Lanke | Sarakarnama

राजू पारवे

शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

Raju Parwe | Sarakarnama

विकास ठाकरे

काँग्रेसचे आमदार नागपूर लोकसभा मतदारसंघातून माशीब अजमावणार आहेत.

Vikas Thackeray | Sarakarnama

रवींद्र धंगेकर

काँग्रेसचे आमदार पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

Ravindra Dhangekar | Sarakarnama

Next : राहुल गांधी नरेंद्र मोदींच्या पुढे, यू ट्यूब चॅनलला सर्वाधिक पसंती