Parliament Winter Session : एकाच कुटुंबातील तीन खासदार पहिल्यांदाच संसदेत

Rashmi Mane

पोटनिवडणूक

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली आहे.

Parliament of India | Sarkarnama

पोटनिवडणुका

2024 च्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडली. त्यामुळे 13 नोव्हेंबरला वायनाड येथे पोटनिवडणुका झाल्या.

Priyanka Gandhi | Sarkarnama

विजय

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांना एकूण 6 लाख 22 हजार 338 मते मिळाली. त्यांनी 4,10,931 मतांनी विजय मिळवला आहे.

Priyanka Gandhi | Sarkarnama

एकत्र संसदेत

प्रियंका गांधींच्या विजयानंतर, इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील तीन सदस्य एकत्र संसदेत उपस्थित राहणार आहेत.

Priyanka Gandhi News | Sarkarnama

हिवाळी अधिवेशन

राज्यसभा खासदार सोनिया गांधी आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधीही हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या खासदार म्हणून दिसणार आहेत.

संसदेत एकत्र

याआधी गांधी घराण्यातील तीन सदस्य कधीही संसदेत एकत्र बसले नाहीत.

Rahul Gandhi

तीन सदस्य

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ वेगळा होता, त्यामुळे गांधी घराण्यातील तीन सदस्य कधीच संसदेत एकत्र बसले नाहीत.

Indira Gandhi | Sarkarnama

विजयानंतर

प्रियंका गांधी यांच्या विजयानंतर हे शक्य झाले आहे.

Priyanka Gandhi News | Sarkarnama

Next : हेमंत सोरेन यांच्या विजयाची 7 मोठी कारणे

येथे क्लिक करा