टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली; फेसबुक पोस्टने खळबळ उडवून देणारा अनिल पंडित कोण?

Aslam Shanedivan

टायगर श्रॉफ

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला असून ही घटना जुहू परिसरातील पुष्पा पार्कजवळ घडली आहे.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

दोघे जखमी

या घटनेत टायगर सुरक्षित असून त्याचा चालक आणि एक रिक्षाचालकल जखमी जाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

लॉरेन्स बिश्नोई गँग

दरम्यान या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याचे समोर आले असून दोन नावे देखील समोर आली आहेत.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

पोस्ट व्हायरल

या घटनेनंतर एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

अनिल पंडित

अनिल पंडित लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असून तो स्वत: ला भाऊ म्हणत असून हरमन संधूला मोठा भाऊ म्हणत आहे.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

हरियाणाचा रहिवासी

अनिल पंडित हा हरियाणाचा रहिवासी असून सध्या अमेरिकेत आहे. तो लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असल्याचे म्हटले जाते, ज्याने यापूर्वी अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

दिल्लीतील गोळीबार

अनिल पंडितचं नाव यापूर्वीही जून २०२६ मध्ये दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातील एका जिमवर गोळीबार झाल्यानंतर समोर आले होते.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

हरमन संधू

तसेच, हरियाणातील हांसी येथे जिम ट्रेनर कपिल रेड्डू यांच्या हत्येनंतर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये हरमन संधूचं नाव देखील समोर आले होते.

Tiger Shroff Firing Case | Sarkarnama

दलितांना मिळवून दिला मंदिरात प्रवेश; 'या' महिला IPS अधिकाऱ्यांनी घडविला इतिहास...

आणखी पाहा