TMC Candidate News : ममतादीदींनी कलाकारांसोबत क्रिकेटपटूंनाही राजकारणात दिली एन्ट्री

Rashmi Mane

TMC उमेदवारांच्या नावाची घोषणा

ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी TMC उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

TMC Candidate News | Sarkarnama

12 महिला उमेदवार

लोकसभेच्या एकूण 42 जागांपैकी 12 महिला उमेदवार आहेत.

TMC Candidate News | Sarkarnama

दोन नायिकांची नावे वगळली

गेल्यावेळी तृणमूलच्या यादीत असलेल्या दोन बंगाली चित्रपट नायिकांची नावे या वेळी वगळण्यात आली आहेत.

TMC Candidate News | Sarkarnama

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार

कोलकाता दक्षिणमधून माला रॉय, जाधवपूरमधून सयोनी घोष, जॉयनगरमधून प्रतिमा मंडल, कृष्णनगरमधून महुआ मोईत्रा.

TMC Candidate News | Sarkarnama

या उमेदवारांना संधी

मेदिनीपूर मतदारसंघातून जून मालिया, उलुबेरियातून सजदा अहमद, वर्धमान पूर्वामधून डॉ. शर्मिला सरकार.

TMC Candidate News | Sarkarnama

या उमेदवारांना संधी

बीरभूममधून शताब्दी रॉय, बिष्णुपूर मतदारसंघातून सुजाता मंडल, आरामबागमधून मिताली बाग आणि हुगळीमधून रचना बॅनर्जी.

TMC Candidate News | Sarkarnama

क्रिकेटपटूंनाही संधी

ममतांनी सिने कलाकारांसोबत क्रिकेटपटूंनाही संधी दिली आहे.

TMC Candidate News | Sarkarnama

लोकसभेची तिकिटे

या वेळी ममता बॅनर्जी यांनी सात विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द केली आहेत, तर त्यांनी 9 आमदारांना लोकसभेची तिकिटे दिली आहेत.

R

TMC Candidate News | Sarkarnama

Next : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 43 उमेदवारांसह युवकांना संधी

येथे क्लिक करा