IPS Sweety Sehrawat : वडिलांची स्वप्नपूर्ती

Pradeep Pendhare

UPSC मध्ये 187 रँक

स्वीटी सेहरावत 2022 बॅचच्या आयपीएस अधिकारी असून, त्यांनी UPSC परीक्षेत 187 रँक मिळवली.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

कुटुंबाचे स्थलांतर

स्वीटी यांचा जन्म दिल्लीतील रमजानपूर गावातील असून, जन्मानंतर कुटुंब हरियाणातील सोनीपत इथं स्थलांतर झाले.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

उच्च शिक्षण

प्राथमिक शिक्षण आणि पुढे आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. डिझाईन अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

वडिलांचा मृत्यू

सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेल्या स्वीटी सेहरावत यांचे वडील दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल होते. 2013 मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आपल्या मुलीने यूपीएससी पास करून अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

खासगी नोकरी

स्वीटी सेहरावत यांनी डिझाईन इंजिनिअरची नोकरी सोडून UPSC ची तयारी सुरू केली आणि वडिलांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांचा भाऊ CISF मध्ये उपनिरीक्षक आहे.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

UPSC ची तयारी

वडिलांच्या निधनानंतर स्वीटीने नोकरी करत UPSC ची तयारी केली आणि IPS झाल्या. बिहार राज्यात त्या कार्यरत आहे.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

कोचिंग सोडून अभ्यास

UPSC ची कोचिंग म्हणजे फक्त मदतीचा एक भाग आहे. पण कोचिंग केल्यावरच यश मिळेल असे नाही, असे स्वीटी सेहरावत यांनी UPSC साठी विना कोचिंगचा अभ्यास केला.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

दहा तास अभ्यास

कोचिंग सोडून दिल्यानंतर दिवसातून आठ ते दहा तास अभ्यास करणे अवघड होते. परंतु पुढे सवय झाली. तीन वर्षात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

माजी राज्यपालांशी पंगा

निवृत्त IPS आणि माजी राज्यपाल निखिल कुमार यांच्याशी वाद झाला. स्वीटी यांनी काही गोष्टी तोंडावर सुनावले होते. यानंतर स्वीटी यांची औरंगाबाद जिल्ह्यातून पाटणा इथं बदली झाली.

IPS Sweety Sehrawat | Sarkarnama

NEXT : बांगला देशाच्या पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर; पाहा खास फोटो