Rashmi Mane
1914 : पॅसिफिक व अटलांटिक महासागर जोडणाऱ्या पनामा कालव्यातून पहिले जहाज रवाना झाले. हा कालवा होईपर्यंत या दोन्ही महासागरांतील दळणवळण जवळपास अशक्यच होते. दक्षिण अमेरिकेला वेढा घालून हा प्रवास करावा लागे.
1933 : अमेरिकने दिली सोव्हिएट युनियनला मान्यता
1992 : महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची "डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप' जाहीर.
1991 : पुण्यात कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वसंत थोरात यांचा विजय. गिरीष बापट यांचा केला होता पराभव. अण्णा जोशी यांच्या राजीनाम्यामुळे झाली होती पोटनिवडणूक
1994 : रशियाच्या "मीर' अवकाशस्थानकाने पृथ्वीभोवतालची पन्नास हजारावी फेरी पूर्ण करून नवा विक्रम केला.
1997 : स्व. शिवसेनाप्रमुखांच्या संपत्तीच्या चौकशीची अण्णा हजारे यांनी केली होती मागणी. अन्न वर्ज्य करण्याचा दिला. तत्कालीन युती सरकारच्या विरोधात अण्णांनी उभा केला होता लढा
2005 : मालवण मतदारसंघाच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते जाहीर. शिवसेनाचा रिमोट आपल्याच हाती असल्याचीही दिली होती ग्वाही. राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झाली होती पोटनिवडणूक