Rashmi Mane
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना बुधवारी युट्यूबचे 'गोल्डन बटण' मिळाले.
गुगल एशिया पॅसिफिकचे यूट्यूबचे प्रादेशिक संचालक अजय विद्यासागर यांनी नितीन गडकरी यांना हे बटण दिले .
ऑनलाइन व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्मवर त्यानी पोस्ट केलेल्या 'व्हिडिओ'च्या लोकप्रियतेची ओळख म्हणून हे बटण देण्यात आले.
नितिन गडकरी यावेळी म्हणाले की ""लोकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे हे बटण. त्यांनी यावेळी यूट्यूबचे आभार मानले.
YouTube वर 1 दशलक्षाहून अधिक सब्सक्राइबर आहेत आणि त्यांनी अंदाजे 4,200 व्हिडिओ पोस्ट केले आहेत.