Roshan More
1772 - थोरले माधवराव पेशवे यांचे निधन
1928 - झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म
1910- क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म
1962- डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन
1970 - पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस यांचे निधन
1988- राज्यातल्या शेतकऱ्यांना १२० कोटींची कर्जमाफी देण्याची तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांची घोषणा
1990 - महाराष्ट्रात जनता दलात फूट.जनता दल समाजवादी या नव्या पक्षाची स्थापना
1995 - महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य राज्यांतही निवडणूक लढविण्याची शिवसेनेच्या वतीने तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची घोषणा