Dinvishesh 22 November : ... म्हणून आजचा दिवस आहे महत्त्वाचा!
Rashmi Mane
1948 : मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा. शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित.
22 November 1948 | Sarkarnama
1963 : अमेरिकेचे पस्तिसावे अध्यक्ष जॉन केनेडी यांची हत्या. श्री. केनेडी यांनी 1956 मध्ये लिहिलेल्या "प्रोफाइल्स इन करेज' या पुस्तकास "पुलित्झर पुरस्कार' मिळाला होता.
22 November 1963 | Sarkarnama
1963 : थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन.
22 November 1963 | Sarkarnama
2002- श्रीनगरंधेयो केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीवर 'लष्कर-ए-तय्यबा'चा हल्ला
22 November 2002 | Sarkarnama
2005- जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सलर म्हणून अँजेला मार्केल यांची निवड
22 November 2005 | Sarkarnama
2006 - ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांचे निधन
22 November 2006 | Sarkarnama
2007 - 'हायड्रोजन कार'साठी टाटा व इस्त्रो यांच्या करार झाल्याची इस्त्रोचे अध्यक्ष जी. माधवन नायर यांची घोषणा