Rashmi Mane
1929 : मुंबई-पुणे मार्गावर विजेवर चालणाऱ्या आगगाड्या सुरू झाल्या.
1945 : संयुक्त राष्ट्रसंघात कोलंबियाचा समावेश
1951 : सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे, कच्छ रेल्वे आणि बाँबे बडोदा व सेंट्रल रेल्वे (बीबीसीआय) यांच्या विलीनिकरणातून पश्चिम रेल्वेची स्थापना
1980 : अमेरिकेच्या अध्यक्षपदी रोनाल्ड रेगन यांची निवड
1990 : जनता दलातल्या फुटीवर शिक्कामोर्तब. पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि देवीलाल, चंद्रशेखर यांचे स्वतंत्र गट स्थापन
1996 : पाकिस्तानातले बेनझीर भुट्टोंचे सरकार बरखास्त
2006 : इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली
2008 : वर्णद्वेषाचे वर्षानुवर्षांचे जोखड झुगारून बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची ऐतिहासिक निवडणूक जिंकली. ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले.