Rashmi Mane
राज्य शासनाची भाविकांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.
18 जून ते 10 जुलै 2025 वारीच्या मुख्य काळात वाहनांना टोल माफी करण्यात येणार आहे.
जड व हलकी वाहने, वारकऱ्यांची खास वाहने, पालखीसोबत जाणारी वाहने या वाहनांना टोल माफी देण्यात येणार आहे.
राज्यभरातील 10 मानाच्या पालखी मार्गांवर पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख मार्गांचा समावेश.
यामध्ये वाहन क्रमांक नोंदणी, चालकाचे नाव आणि स्टिकर्स RTO/पोलीस विभागाकडून मिळणार आहेत.
वारी व्यवस्थापन व टोलमाफीबाबत मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यात
महत्वाच्या निर्णयांना मान्यता देण्यात आली.
PWD विभागाकडून अधिकृत परिपत्रक जारी करुन सर्व संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.