Tonga Strange Laws : रविवारी काम केले तर थेट जेलवारी! 'या' देशाच्या संविधानातच आहे अजब नियम

Roshan More

रविवार

अनेक देशांमध्ये रविवार हा सुट्टीचा वार असतो. मात्र जगात असाही देश आहे जेथे रविवारी सुट्टीच्या दिवशी काम केले तर थेट शिक्षा होऊ शकते.

Tonga Strange Laws | sarkarnama

संविधानात नियम

या देशाच्या थेट संविधानात नियम आहे की रविवार हा सुट्टीचा वार असेल या दिवशी काम केले तर शिक्षा करण्यात येईल. या देशाच्या थेट संविधानात नियम आहे की रविवार हा सुट्टीचा वार असेल या दिवशी काम केले तर शिक्षा करण्यात येईल.

टोंगा

अशी तरतूद असणारा देश आहे टोंगा. हा देश प्रशांत महासागरातील छोटेसे द्विप असणारा देश आहे.

व्यापार, कार्यालय बंद

रविवारी या देशातील दुकाने, बाजारपेठ, कार्यालये पूर्ण बंद असतात.

बंदर, विमानतळ देखील बंद

विशेष म्हणजे विमानतळ आणि बंदर देखील रविवारी बंद ठेवण्यात येते.

या सेवा सुरू

इमर्जंसी सेवा तसेच रुग्णालय, पोलिस या सेवांमध्ये काम करणाऱ्या रविवारी आपली सेवा देण्याची परवानगी आहे.

दंड आणि जेलही

रविवारी काम न करणाऱ्या नियम मोडणाऱ्यांना दंडात्मक शिक्षा तसेच वेळप्रसंगी जेल देखील होऊ शकते.

NEXT : भारत-अमेरिका करारानंतर लॅपटॉपपासून कोल्ड ड्रिंक्सपर्यंत काय-काय स्वस्त होणार? पाहा संपूर्ण लिस्ट!

US trade war PM MOdi And Donald Trump | sarkarnama
येथे क्लिक करा