Rashmi Mane
देशातील कोणत्या राज्यातील नागरिक सर्वाधिक आनंदी आहेत, याबाबतचा एक खास अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
या यादीत हिमाचल प्रदेशने अव्वल स्थान पटकावलं असून, नागरिकांच्या समाधानाचा स्तर इतर राज्यांपेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दुसऱ्या स्थानावर मिझोराम
अंदमान आणि निकोबार बेटे तिसऱ्या स्थानावर आहेत.
तर पंजाब चौथ्या स्थानावर आहे.
पाचव्या स्थानावर गुजरात आहे.
सहाव्या क्रमांकावर सिक्कीम आहे.
सातव्या क्रमांकावर पुद्दुचेरी,
आठव्या स्थानी अरुणाचल प्रदेश आहे,
नवव्या क्रमाकांवर केरळ राज्य आहे.
दहाव्या क्रमांकावर मेघालय आहे.