Rashmi Mane
सायरन वाजल्यानंतर वेळ न दवडता सुरक्षित स्थळी निघा.
जवळच्या सुरक्षित इमारतीकडे त्वरीत हलवा.
शांत रहा आणि शहाणपणाने निर्णय घ्या.
उघड्यावर थांबू नका – सुरक्षित इमारतीत जाणे आवश्यक.
शक्य असल्यास आतून दरवाजे-खिडक्या बंद करा.
टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्ट्सवर लक्ष ठेवा. अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती मिळवा.
कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी सत्यता तपासा.
स्थानिक प्रशासन जे सांगेल तेच करा.