Biggest states in India : क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील 'ही' आहेत सर्वात मोठी 5 राज्य; महाराष्ट्राचा क्रमांक कितवा..?

सरकारनामा ब्यूरो

भारताचे क्षेत्रफळ

भारताचे एकूण क्षेत्रफळ 32 लाख 87 हजार 263 चौरस किलोमीटर असून जगातील सातव्या क्रमांकाचा सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला देश आहे. 

Biggest states in India | Sarkarnama

कोणते आहेत पाच राज्य?

भारतातील असे कोणतेी पाच राज्य आहेत, जे क्षेत्रफळांच्या दृष्टीने सर्वात मोठी मानली जातात.

Biggest states in India | Sarkarnama

कोणते आहे राज्य?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 3 लाख 42 हजार 239 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राज्य लोकसंख्येमध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकावर येतो.

Biggest states in India | Sarkarnama

स्थापना

राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949 मध्ये करण्यात आली असून या राज्याची राजधानी जयपूर आहे.

Biggest states in India | Sarkarnama

मध्यप्रदेश

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य मध्य प्रदेश आहे. ज्याचे क्षेत्रफळ 3 लाख 08 हजार 252 चौरस किलोमीटर इतके आहे.

Biggest states in India | Sarkarnama

स्थापना

या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली असून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे.

Biggest states in India | Sarkarnama

महाराष्ट्र

तिसऱ्या क्रमांकासह महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3 लाख 7 हजार 713 चौरस किलोमीटर आहे. या राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली.

Biggest states in India | Sarkarnama

मुंबई

महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून येथे असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जातं.

Biggest states in India | Sarkarnama

उत्तर प्रदेश

भारतातील उत्तर प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं चौथ्या क्रमांकावर येत असून राज्याचे क्षेत्रफळ 2 लाख 43 हजार 284 चौरस किलोमीटर इतके आहे.

Biggest states in India | Sarkarnama

गुजरात

पाचव्या क्रमांकासह गुजरातची एकूण क्षेत्रफळ 1 लाख 96 हजार 024 चौरस किलोमीटर आहे. या राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली असून राजधानी गांधीनगर आहे.

Biggest states in India | Sarkarnama

NEXT : E Bike Taxi ने फिरा बिनधास्त! काय आहेत नियम? महिला सुरक्षेचं काय? सगळ्या प्रश्नांची उत्तर

येथे क्लिक करा...