E Bike Taxi ने फिरा बिनधास्त! काय आहेत नियम? महिला सुरक्षेचं काय? सगळ्या प्रश्नांची उत्तर

सरकारनामा ब्युरो

वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्यात ई-बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे.

E Bike Taxi | Sarkarnama

एक लाख लोकसंख्या असलेल्या राज्यातील सर्व शहरांमध्ये ई- बाइक टॅक्सी धावतील.

E Bike Taxi | Sarkarnama

रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

E Bike Taxi | Sarkarnama

राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

E Bike Taxi | Sarkarnama

बाइक टॅक्सी सेवेसाठी इलेक्ट्रिक बाइकच वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील.

E Bike Taxi | Sarkarnama

पेट्रोलवर धावणाऱ्या बाइकला ही परवानगी मिळणार नाही.

E Bike Taxi | Sarkarnama

ई-बाइकला परवानगी देताना महिला सुरक्षेस सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे.

E Bike Taxi | Sarkarnama

जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक, प्रवाशांना विमा, स्वच्छता राखणे, चालकाची पार्श्वभूमी तपाणे अशा उपाययोजनांची शिफारस करण्यात आली आहे.

E Bike Taxi | Sarkarnama

या माध्यमातून दहा हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होईल असा दावा परिवहन मंत्र्यांनी केला.

E Bike Taxi | Sarkarnama

शासनाच्या या निर्णयाला टॅक्सी व रिक्षाचालकांचा विरोध लक्षात घेऊनच त्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

E Bike Taxi | Sarkarnama

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेला मुदतवाढ; 18 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण मिळणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Prime Minister Internship Scheme | Sarkarnama
येथे क्लिक करा