Rashmi Mane
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली खरी पण... कोणते देश भारताचे मित्र आणि शत्रू आहेत याचे चित्र स्पष्ट झाले. तुर्कीने भारताविरुद्ध पाकिस्तानला उघडपणे शस्त्रे आणि इतर मदत पुरवली आहे.
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्कीने ड्रोनचा वापर केला. अशा परिस्थितीत तुर्कीविरोधात भारतीयांमध्ये रोष आहे. म्हणूनच भारतात बॉयकॉट तुर्कीचा ट्रेंड सुरू झाला आहे.
पण आपण तुर्कीकडून काय वस्तू घेतो हे जाणून घेऊया..
ड्रायफ्रुट्स आणि नट्स, हेझलनट्स, अक्रोड, मनुका, बदाम, ऑलिव्ह आणि ऑलिव्ह ऑइल, चॉकलेट आणि कन्फेक्शनरी, मसाले आणि हर्बल टी इ.
टर्किश कार्पेट्स, टर्किश फर्निचर, टर्किश सिरेमिक्स, विणलेले कापड.
पोशाख, दागिने, अत्तर.
याशिवाय, तुर्की फर्निचर, कार्पेट, हातमागच्या सजावटीच्या वस्तू, लिनेन, रेशीम.
बुट, मेणबत्ती, धान्य, तंबाखू आणि फार्मा प्रोडक्ट्सही तुर्की आपल्याकडून घेतो.