Cricketers Joined Politics: खेळाच्या मैदानातून राजकारणात एन्ट्री करणारे क्रिकेटर...

सरकारनामा ब्यूरो

मनोज कुमार तिवारी

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राजकारणी मनोज कुमार तिवारी हे पश्चिम बंगालचे मंत्री आहेत.

Manoj Tiwari | Sarkarnama

नवज्योत सिंग

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आहेत.

Navjyot Singh Siddhu | Sarkarnama

मोहम्मद कैफ

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली.

Mohammad Kaif | Sarkarnama

मोहम्मद अझहरुद्दीन

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Mohammad Azharuddin | Sarkarnama

किर्ती आझाद

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले किर्ती आझाद यांनी क्रिकेट कारकिर्दीनंतर राजकारणात प्रवेश केला आणि खासदार म्हणून काम केले.

Kirti Azad | Sarkarnama

अशोक डिंडा

माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा हे 2021 पर्यंत विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.

Ashok Dinda | Sarkarnama

चेतन चौहान

भारतासाठी 40 कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू चेतन चौहान हे लोकसभेचे माजी सदस्य आहेत.

Chetan Chauhan | Sarkarnama

युसुफ पठाण

ऑल राउंडर माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत.

Yusuf Pathan | Sarkarnama

श्रीसंत

माजी क्रिकेटपटू आणि चित्रपट अभिनेता श्रीसंतने 2016 मध्ये भाजपत प्रवेश केला होता.

R

S Sreesanth | Sarkarnama

Next : महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे मतदान? जाणून घ्या एका क्लिकवर...

येथे क्लिक करा