Halwa Before Budget: अर्थमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचं तोंड केलं गोड, जाणून घ्या बजेटपूर्वीचा 'हलवा समारंभ'...

सरकारनामा ब्यूरो

'हलवा समारंभ'

अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही दिवस आधी दरवर्षी परंपरागत 'हलवा समारंभ' आयोजित करतात.

Halwa Before Budget | Sarkarnama

प्रक्रियेचा भाग

अर्थसंकल्पासाठी कागदपत्रे छापण्याची प्रक्रिया दर्शविणारा हा पारंपारिक हलवा समारंभ आहे.

Halwa Before Budget | Sarkarnama

अर्थसंकल्पापूर्वीचा कार्यक्रम

हलवा समारंभ हा अर्थसंकल्पापूर्वीचा परंपरागत चालणारा कार्यक्रम आहे.

Halwa Before Budget | Sarkarnama

लोकप्रिय मिष्टान्न

अनेक दशकांपासून हलवा हा भारतीयांसाठी लोकप्रिय शुभ प्रसाद मानला जातो.

Halwa Before Budget | Sarkarnama

कर्मचार्‍यांसाठी हलवा

मोठ्या कढईत हलवा तयार करुन तो सर्व कर्मचार्‍यांना दिला जातो.

Halwa Before Budget | Sarkarnama

तळघरातील कार्यक्रम

अर्थ मंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात हा कार्यक्रम आयोजित करतात.

Halwa Before Budget | Sarkarnama

बजेट तयार करणारे कर्मचारी

बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असलेले कर्मचारी आणि अधिकारी सुमारे 10 दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात असतात.

Halwa Before Budget | Sarkarnama

लीक टाळण्यासाठी सुरक्षा

अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच ते बाहेर येतात, माहिती बाहेर जाऊ नये यासाठी हे केले जाते.

Halwa Before Budget | Sarkarnama

उपस्थित अधिकारी

अर्थमंत्री, मंत्रालयाचे इतर अधिकारी आणि लिपिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो.

Halwa Before Budget | Sarkarnama

Next : प्लॅन होता शिक्षक होण्याचा; पण घातली थेट IAS पदाला गवसणी...

येथे क्लिक करा