IAS Ishita Rathi: UPSC : प्लॅन होता शिक्षक होण्याचा; पण घातली थेट IAS पदाला गवसणी...

सरकारनामा ब्यूरो

इशिता राठी

यूपीएससी परीक्षेत आठवी रँक मिळवत मोठ्या यशाला गवसणी. या यशाच्या प्रवासात त्यांना कुटुंबाचा, आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

इशिता यांनी प्राथमिक शिक्षण दिल्लीतील वसंत कुंजच्या डीएव्ही पब्लिक स्कूलमधून 12 वीचे शिक्षण घेतले.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण

दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर -

चेन्नईच्या मद्रास स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

गणवेशधारकांपासून प्रेरणा

लहानपणी अधिकाऱ्यांना गणवेशात पाहून इशिता यांनाही नागरी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा मिळाली.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

समाजसेवेसाठी IAS ला गवसणी

समाजाच्या कल्याणासाठी नागरी सेवेत रुजू होऊन अधिक काम करता येईल, यासाठी त्यांनी IAS व्हायचे ठरवले.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

तिसऱ्या प्रयत्नात यश :

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात आठव्या रँकसह त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

प्लॅन बी -

UPSC पास नसत्या झाल्या, तर त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली असती,' असे इशिता यांनी एका मुलाखतीत सांगितले.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

अधिकारी होण्याचे टार्गेट

परीक्षेदरम्यान त्या सकाळी लवकर उठून अभ्यास करत आणि वेळेचे नियेजन करून IAS अधिकारी होण्याचे टार्गेट ठेवले होते.

IAS Ishita Rathi | Sarkarnama

Next : देवेंद्र फडणवीसांकडून मुंबादेवी मंदिरात साफसफाई; पाहा फोटो !

येथे क्लिक करा