Pratap Sarnaik : प्रताप सरनाईक यांना कर्नाटकच्या एसटी सेवेची भुरळ; पाहा फोटो

सरकारनामा ब्यूरो

प्रताप सरनाईक

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली.

Pratap Sarnaik | Sarkarnama

स्वागत

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडमार्फत मुख्यालयात त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.

Pratap Sarnaik | Sarkarnama

अधिकाऱ्यांची उपस्थिती

कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ . रामलिंगा रेड्डी, राज्याचे परिवहन सचिव डॉ.एन.व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष श्रिझवान नवाब आदी उपस्थित होते.

Pratap Sarnaik | Sarkarnama

प्रीमियम सेवेच्या बसेसची पाहणी

सरनाईक यांनी कर्नाटक राज्यात परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवाच्या बसेसची पाहणी केली.

Pratap Sarnaik | Sarkarnama

बसमधून प्रवास

प्रीमियम सेवाच्या बसेस या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेत बसमधून प्रवासही केला.

Pratap Sarnaik | Sarkarnama

व्यवस्थापनाचे कौतुक

व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असल्याचे सांगत प्रताप सरनाईक यांनी सेवेचे कौतुक केले .

Pratap Sarnaik | Sarkarnama

कर्मचाऱ्यांबरोबर फोटो

कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन देत त्यांचाबरोबर सरनाईकांनी फोटो काढला.

Pratap Sarnaik | Sarkarnama

अत्याधुनिक सेवा

या बसमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. वायफाय, ई-तिकीट, ऑनलाईन बुकिंग,आणि युरिनल सारख्या सेवांचा यात समावेश आहे.

Pratap Sarnaik | Sarkarnama

NEXT : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी तरुणाईला दिले महा'गिफ्ट'...

येथे क्लिक करा...