Manoj Kumar : साईभक्त मनोज कुमार यांच्या नावानं साईंच्या शिर्डीत रोड, काय आहे कारण...

Pradeep Pendhare

साईबाबांच्या जीवनावर फिल्म

मनोज कुमार यांनी साईबाबांच्या जीवनावर आधारित 'शिर्डी के साईबाबा' चित्रपट खूप यशस्वी ठरला. 1977 मनोज कुमार यांनी स्वतः दिग्दर्शित केली.

Manoj Kumar | Sarkarnama

देशभक्त मनोज कुमार

देशभक्तिपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांनी 'शहीद', 'उपकार', 'पूरब और पश्चिम' व 'रोटी, कपडा और मकान', या चित्रपटांमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

Manoj Kumar | Sarkarnama

शिर्डीची देशभरात ओळख

मनोज कुमार यांच्या 'शिर्डी के साईबाबा' या चित्रपटामुळे शिर्डीला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व मिळालं अन् देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढली.

Sai Shirdi | Sarkarnama

मनोज कुमारांचं लिखाण

'शिर्डी के साईबाबा' फिल्म मनोज कुमार यांनी स्वतः लिहिली. त्यातील दोन गीत मनोज कुमार यांनी लिहिली असून, 'साईनाथ तेरे हजारो हाथ', आजही लोकप्रिय आहे.

Manoj Kumar | Sarkarnama

साईंवर नितांत श्रद्धा

मनोज कुमार यांची साई बाबांवर नितांत श्रद्धा होती. साईबाबा एक महान होते त्यांनी जगाला प्रेमाचा आणि शांततेचा संदेश दिला.

Sai Shirdi | Sarkarnama

मनोज कुमार यांचा सन्मान

या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीतील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला “मनोज कुमार गोस्वामी रोड” असं नाव दिलं आहे.

Manoj Kumar | Sarkarnama

पुरस्कारानं सन्मानित

मनोज कुमार यांना 'पद्मश्री'ने 1992 आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 2015 या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

Manoj Kumar | Sarkarnama

साईसंस्थांनकडून श्रद्धांजली

श्री साईबाबा संस्थानवतीनं मनोज कुमार यांच्या निधनावर विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच साईचरणी प्रार्थना, असं म्हटलं आहे.

Sai Shirdi | Sarkarnama

NEXT : मनोज कुमार यांना PM मोदींची अनोखी श्रद्धांजली; शेअर केले कधीही न पाहिलेले

येथे क्लिक करा :