Rachna Banerjee : भावनेच्या भरात मोठी चूक! या महिला खासदारांना मागावी लागली जाहीर माफी...

Rajanand More

रचना बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या हुगळी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांनी भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी यांचा पराभव केला आहे.

Rachna Banerjee with Mamata Banerjee | Sarkarnama

वादग्रस्त पोस्ट

कोलकाता येथील एमजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. बॅनर्जी यांनी सोशल मीडियात पीडेतेचे नाव उघड केले.

Rachna Banerjee | Sarkarnama

चूक मान्य

रचना यांनी आपली चूक मान्य करून सोशल मीडियातील पोस्ट व्हिडिओ डिलिट केला आहे. तसेच भावनेच्या भरात ही चूक झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

Rachna Banerjee | Sarkarnama

पोलिसांत तक्रार

रचना यांच्या पोस्टनंतर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडचणी वाढू शकतात.

Rachna Banerjee | Sarkarnama

कोण आहेत रचना बॅनर्जी?

रचना बॅनर्जी यांना झुमझुम बॅनर्जी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1974 रोजी झाला आहे.

Rachna Banerjee | Sarkarnama

मिस कोलकाता

लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात सक्रीय असून 1994 मध्ये मिस कोलकाता हा पुरस्कार मिळाला होता.

Rachna Banerjee | Sarkarnama

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम

'सुर्यवंशम' या चित्रपटात अभिताभ बच्चन यांची बालपणीची मैत्रीण गौरीची भूमिका रचना यांनी केली होती.

Rachna Banerjee | Sarkarnama

दीदी नंबर 1 झाल्या प्रसिध्द

बंगाली टेलिव्हिजन गेम शो दीदी नं. 1 मुळे रचना बॅनर्जी घराघरांत पोहचल्या. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Rachna Banerjee | Sarkarnama

NEXT : लाडक्या बहिणींना मानाचा आहेर

येथे क्लिक करा.