Trunmul Congress Candidate: तृणमूल काँग्रेसने 'या' दिग्ग्जाना दिली लोकसभेची उमेदवारी

Sachin Waghmare

स्वबळावर निवडणूक लढवणार

तृणमूल काँग्रेसने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Mamta Banrjee | Sarakranama

४२ उमेदवाराची केली घोषणा

ममता बॅनर्जीने रविवारी थेट ४२ उमेदवारही घोषित केले आहेत.

Mamta Banrjee | Sarakranama

शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोलमधून उमेदवारी घोषित केली आहे.

Shatrughan Sinha | Sarakranama

महुआ मोईत्रा

महुआ मोईत्रा यांना कृष्णानगरमधून उमेदवारी दिली आहे.

Mahua Moitra | Sarakranama

अभिषेक बनर्जी

अभिषेक बनर्जी यांना डायमंड हार्बर मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

abhishek Banrjee | Sarakranama

कीर्ती आझाद

माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे बर्दवान दुर्गापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

Kirti Ajhad | Sarakranama

नुरुल इस्लाम

नुसरत जहाँच्या जागी हाजी नुरुल इस्लाम बशीतरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Nurul Isalam | Sarakranama

रचना बनर्जी

हुगलीमधून रचना बनर्जी निवडणूक निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत.

Rachana Banrjee | Sarakranama

सुदीप बंधोपाध्याय

कोलकाता उत्तरमधून सुदीप बंधोपाध्याय उमेदवार असणार आहेत.

Sudip Bandopdhaya | Sarakranama

Next : अबब‍! लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या युसूफकडे तब्बल 'इतक्या' कोटींची संपत्ती