Lok Sabha Election 2024 : अबब‍! लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या युसूफकडे तब्बल 'इतक्या' कोटींची संपत्ती

Akshay Sabale

युसूफ पठाण राजकीय मैदानात -

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेकपटू युसूफ पठाण आता राजकीय मैदानात उतरला आहे.

yusuf pathan | sarkarnama

बहरामपूरमधून लढणार -

तृणमूल काँग्रेसनं युसूफ पठाणला लोकसभेचं तिकीटं दिलं आहे. तो बहरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

yusuf pathan | sarkarnama

अधीर रंजन चौधरींशी लढत -

युसूफ पठाणचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. चौधरी हे बहरामपूरचे विद्यमान खासदार आहेत.

yusuf pathan | sarkarnama

चौधरींपेक्षा 25 पटीनं अधिक संपत्ती -

युसूफ पठाणची संपत्ती अधीर रंजन चौधरी यांच्यापेक्षा 25 पटीनं अधिक आहे.

yusuf pathan | sarkarnama

30 मिलियन संपत्ती -

माजी क्रिकेकपटू युसूफ पठाणकडे 30 मिलियन डॉलर अर्थात 248 कोटी रूपयांची संपत्ती आहे.

yusuf pathan | sarkarnama

वर्षाला 20 कोटी मिळतात -

युसूफ पठाणला क्रिकेटमधून सर्वाधिक कमाई होते. वर्षाला 20 कोटी रूपये युसूफला क्रिकेटमधून मिळतात.

yusuf pathan irfan pathan | sarkarnama

6 कोटींची घर -

युसूफ पठाणकडे 6 कोटींचं लक्झरी घर आहे.

yusuf pathan irfan pathan | sarkarnama

2.5 कोटींचं घर -

2008 मध्ये युसूफ आणि इरफान पठाणनं 2.5 कोटी रूपयांना घर खरेदी केलं होतं.

yusuf pathan | sarkarnama

NEXT : धुव्वाधार बॅटिंग करणारा युसूफ पठाण लोकसभेच्या 'पिच'वर; कशी आहे कामगिरी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

yusuf pathan | sarkarnama