Cabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांसह 'हा' महत्वाचा निर्णय झाला आजच्या कॅबिनेट बैठकीत

Aslam Shanedivan

कॅबिनेट बैठक

नव्या वर्षातील पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

Cabinet Meeting | Sarkarnama

मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Cabinet Meeting | Sarkarnama

महत्त्वाचे निर्णय

या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

Cabinet Meeting | Sarkarnama

आकारी पड जमिनी सुधारणेचा निर्णय

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भातील तरतुदी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Cabinet Meeting | Sarkarnama

मुंबै बँक

तर दुसरा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे

Cabinet Meeting | Sarkarnama

निधी गुंतवणुकीस मंजुरी

याचबरोबर महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसही मंजुरी देण्यात आलेली आहे.

Cabinet Meeting | Sarkarnama

अजित पवार

दरम्यान या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्ता भरणे यांची उपस्थिती नव्हती यामुळे राजकीय चर्चांना उत आला आहे.

Cabinet Meeting | Sarkarnama

Political Leaders : नेत्यांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा होता?

आणखी पाहा