Kiran Samant : आधी 'मशाली'चे ट्विट, CM शिंदेंचा कॉल रिजेक्ट, आता थेट काँग्रेस नेत्याची भेट, कोण आहेत किरण सामंत ?

Sunil Balasaheb Dhumal

शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत नाराज असल्याची चर्चा आहे.

Kiran Samant, Uday samant | Sarkarnama

सामंतांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे.

Kiran Samant | Sarkarnama

या भेटीने किरण सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

Kiran Samant | Sarkarnama

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत इच्छुक आहेत.

Kiran Samant | Sarkarnama

या जागेवर भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी प्रबळ दावा सांगितला आहे.

Kiran Samant | Sarkarnama

किरण सामंतांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर मशालीचा फोटो पोस्ट केला होता.

Kiran Samant | Sarkarnama

किरण सामंत यांची नाराजी नक्की उदय सामंत की पक्षावर आहे, याबाबत चर्चांना उधाण आले.

Kiran Samant | Sarkarnama

दरम्यान, राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून किरण सामंतांची सुकन्या अपूर्वा यांनी लक्ष घातले आहे.

Kiran Samant | Sarkarnama

Next : साऊथचा 'सुपरस्टार' होणार 'लीडर'; थलपती विजयची राजकारणात एन्ट्री

येथे क्लिक करा