Uddhav Thackeray At Kolhapur : उद्धव ठाकरेंनी दिला शाहू महाराजांना शब्द; 'फक्त प्रचाराला नाही तर...'

Rashmi Mane

काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र दौरा

त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आले होते.ू

Sarkarnama

शाहू महाराज छत्रपतींची भेट

या वेळी ठाकरेंनी कोल्हापूरमधील शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली.

Sarkarnama

कोल्हापुरातील नवीन राजवाडा भेट

त्यांनी कसबा बावडा येथील नवीन राजवाडा येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन चर्चा केली. 

Sarkarnama

जवळपास तासभर चर्चा

या वेळी झालेल्या भेटीत ठाकरे आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यात जवळपास तासभर चर्चा केली. 

Sarkarnama

शिवसेना ठाकरे गट महाराजांच्या पाठीशी

या वेळी पत्रकारांशी बोलताना शिवसेना ठाकरे गट पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.

Sarkarnama

महाराजांना उद्धव ठाकरेंचा शब्द

महाराजांना विजयी केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा शब्ददेखील ठाकरेंनी दिला.

Sarkarnama

उद्धव ठाकरे

'आगामी लोकसभा निवडणूक म्हणजे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे. आम्ही महाराजांना वचन दिले आहे. आम्ही प्रचाराला येणार आहोत. शिवाय त्यांच्या विजयाच्या सभेलादेखील आम्ही उपस्थित राहणार आहोत,' असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

R

Sarkarnama

Next : सत्तरी पार केलेल्या या नेत्यांचा जगभरात डंका..!

येथे क्लिक करा