Mayur Ratnaparkhe
'आपल्या देशात सध्या हुकूमशाहीसारखा कारभार सुरू आहे.'
'भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना घरगड्यासारखे वागवते आहे.'
या घरगड्यांच्या जोरावरच भाजप 'अब की बार 400 पार' असा आत्मविश्वास बाळगून आहे.
देशातील फोडाफोडी थांबवून लोकशाही टिकवायची असेल तर 'अब की बार भाजप तडीपार'
भाजपने शिवसेना फोडून सत्ता स्थापन केली, असा आरोप ठाकरेंनी केला.
आता राज्यात गुंडशाही सुरू आहे. असे म्हणथ गुन्हेगारी घटनावर बोट ठेवले.
भाजपचे आमदार आमचा बॉस 'सागर'वर बसला आहे, अशी विधाने करतात असं म्हणत टोलाही लगावला.
पोलिस ठाण्यात गोळीबार
'आमदार पोलिस ठाण्यातच गोळीबार करतात तर कुणी पिस्तुलचा धाक दाखवतो.' म्हणत निशाणा साधला.
राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.