Uddhav Thackeray : फोटोग्राफर ते मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे कसे आले राजकारणात?

Roshan More

पहिलं प्रेम फोटोग्राफर

उद्धव ठाकरे यांना राजकारणामध्ये रस नव्हता. सर जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून शिक्षण घेतले. फोटोग्राफी हा त्यांचा मुख्य विषय होता.

Uddhav Thackeray | sarkarnama

निवडणुकीत प्रचार

1985ला शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता मिळाली. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी प्रचार केला होता.

sarkarnama | Uddhav Thackeray

निवडणुकीची जबाबदारी

2002 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंची होती.

Uddhav Thackeray | sarkarnama

कार्याध्यक्षपदी निवड

2003 मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनात शिवसेना कार्यध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली. विशेष म्हणजे उद्धव यांच्या निवडीचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी ठेवला होता.

Uddhav Thackeray | sarkarnama

स्वबळावर निवडणूक

2014 मध्ये 25 वर्षांची शिवसेना-भाजपची युती तुटली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना स्वबळावर लढली.

Uddhav Thackeray | sarkarnama

संघटन कौशल्य दाखवले

2014 ला मोदी लाट असताना देखील उद्धव ठाकरेंनी स्वबळावर शिवसेनेचे 63 उमेदवार विजयी केले.

Uddhav Thackeray | sarkarnama

मुख्यमंत्री

ठाकरेंनी 2019 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत मिळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Uddhav Thackeray | sarkarnama

नेतृत्वाची कसोटी

जुन 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदेंनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची कसोटी लागली.

uddhav thackeray | sarkarnama

नेतृत्व सिद्ध केले

शिवसेनेचे चिन्ह आणि मूळ पक्ष ताब्यात नसतान उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. महाविकास आघाडीचे 30 उमेदवार विजयी झाले. 9 उमेदवार ठाकरे गटाचे विजयी झाले.

Uddhav Thackeray | sarkarnama

NEXT : विधानसभा निवडणूक, पक्षप्रवेश, मोदी अन् शिंदे सरकार; पवारसाहेब काय म्हणाले?

sharad pawar | sarkarnama
येथे क्लिक करा