उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या दु:खाला फोडली वाचा!

Roshan More

मराठवाडा दौरा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

शेतकऱ्यांशी संवाद

मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी ते संवाद साधत आहेत.

व्यथा ऐकण्यासाठी आलो

मराठवाड्यात भाषण नव्हे तर शेतकर्‍यांची व्यथा ऐकण्यासाठी आलो आहोत, असे ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.

धाराशिवमध्ये

ठाकरेंचा आजचा दौऱ्याचा दुसरा दिवस होता. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथील शेतकरी बांधवांसोबत संवाद साधत साधला.

शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या.

दु:खाला फोडली वाचा

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडली . संकट कितीही गंभीर असलं तरी आपण खचायचं नाही, हा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या दिली.

नेते उपस्थिती

ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना आमदार प्रवीण स्वामी,खासदार ओमराजे निंबाळकर आदी उपस्थित आहेत.

NEXT : निवडणुकीसाठी कोण पात्र-अपात्र? हे वाचा, मिळतील सर्व प्रश्नांची उत्तरे...

Local Body Elections | Sarkarnama
येथे क्लिक करा