Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची 'जनसंवाद यात्रा'

Rashmi Mane

‘जनसंवाद यात्रा’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘जनसंवाद यात्रा’.

छत्रपती संभाजीनगर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (१२ फेब्रुवारी) पासून छत्रपती संभाजीनगरातून जनसंवाद यात्रा काढली.

लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्रभर सुरू असलेल्या या संवाद यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जनसंवाद यात्रा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा सुरू आहे.

प्रमुख नेते

या संवाद यात्रेत शिवसेनेचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते.

रहिवाशांची भेट

या दौऱ्यात त्यांनी गंगापूर-रत्नापूर, वैजापूर, कन्नड-सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर या पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघांतील रहिवाशांची भेट घेतली.

जनतेशी संवाद

उद्धव ठाकरे यांनी या वेळी जनतेशी संवाद साधला.

R

Next : 'भाजप'कडून राज्यसभेचं तिकीट मिळालेल्या कोण आहेत साधना सिंह?

येथे क्लिक करा