Anita Birje: शिवसेनेची 'वाघीण' ठाकरे गटातून शिंदे गटात; आनंद दिघे यांच्या कट्टर समर्थक अनिता बिर्जे

Mangesh Mahale

कट्टर शिवसैनिक

ठाकरे गटाच्या उपनेत्या, कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Anita Birje Join Shinde Shiv Sena Group | Sarkarnama

महिला आघाडी

शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता बिर्जे यांनी शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहचवली.

Anita Birje Join Shinde Shiv Sena Group | Sarkarnama

उपनेतेपदी नियुक्ती

शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनिता यांनी या निर्णयाला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती.

Anita Birje Join Shinde Shiv Sena Group | Sarkarnama

महिला जिल्हा प्रमुख

ठाणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख अनिता बिर्जे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Anita Birje Join Shinde Shiv Sena Group | Sarkarnama

आनंद दिघे

धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या आक्रमक शिवसैनिक म्हणून अनिता बिर्जे यांची ओळख आहे.

Anita Birje Join Shinde Shiv Sena Group | Sarkarnama

समाज सेवेसाठी...

राजकारणासाठी नाही तर समाज सेवेसाठी मी हा प्रवेश करीत असल्याचे अनिता बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सांगितले.

Anita Birje Join Shinde Shiv Sena Group | Sarkarnama

माझा भाऊ मुख्यमंत्री

माझा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझा या भावाचा उपयोग तळागाळातील सर्व महिलांना झाला पाहिजे, असे अनिता म्हणाल्या.

Anita Birje Join Shinde Shiv Sena Group | Sarkarnama

NEXT: जगभरात होतेय 'या' नावाची जोरदार चर्चा; कोण आहेत माधवी बुच?

येथे क्लिक करा